संपादक परंपरा

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

  • साधना साप्ताहिकाचे संपादक
  • १५ ऑगस्ट १९४८ ते १० जून १९५०
  • साने गुरुजी

  • २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५
  • शं. द. जावडेकर

  • २४ जून १९५० ते १५ ऑगस्ट १९५६
  • पु. ह. पटवर्धन

  • २५ ऑगस्ट १९५६ ते १७ जानेवारी १९८१
  • यदुनाथ थत्ते

  • २६ जानेवारी १९८१ ते १२ जानेवारी १९८४
  • ना. ग. गोरे

  • २६ जानेवारी १९८४ ते ३० एप्रिल १९९३
  • ग. प्र. प्रधान

  • २६ जानेवारी १९८४ ते ३० एप्रिल १९९८
  • वसंत बापट

  • ०१ मे १९९८ ते २० ऑगस्ट २०१३
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर

  • २४ ऑगस्ट २०१३ पासून...
  • विनोद शिरसाठ