शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पनाचं मृगजळ : ( अर्थात बिरबलाची खिचडी ) रमेश जाधव

शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणार हि नरेंद्र मोदींची घोषणा प्रतिकात्मक आहे, असं आपण मानू. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू. सध्या शेतीतून मिळणार उत्पन्न तुटपुंज आहे. देशातील ५३ टक्के शेतकरी कुटूंबाना - ज्यांची जमीनधारणा ०.६३ हेक्टरपेक्षा कमी आहे- निव्वळ शेतीपासून मिळणारे उत्पन्न इतके कमी आहे कि त्यांची गरिबीपासून सुटका होऊ शकत नाही. कोरडवाहू- अल्पभूधारक शेतकऱयांची मिळकत सरकारी नोकरीतल्या चपराशापाशी कमी आहे..........

अधिक वाचा

ज्यू आणि अरब यांच्यातील वाद रामचंद्र गुहा

एके काळी इस्त्रायली विरुद्ध पँलेस्टिनीं यांच्यातील संघर्ष हा ' दोन्ही बाजू बरोबर' असलेला संघर्ष होता. आता त्या संघर्षाचे  वर्णन हे 'दोन्ही बाजू चुकीच्या' असलेल्या संघर्ष असे केले जाते. दोन्ही बाजूनी त्याच्या राष्ट्रीय आणि धार्मिक उद्धिष्टानसाठी बंदुका व बॉंम्ब यांचा वापर करून भरपूर हिंसा केली आहे..........

अधिक वाचा

कार्यक्रम

  •  
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७२ जयंतीनिमित्त व्याख्यान व पुस्तक प्रकाशन हस्ते: विवेक मोंटेरिओ  
  • प्रमुख उपस्थिती: डॉ.शैलाताई दाभोलकर ,विनोद शिरसाठ  
  • वेळ. बुधवार दि. १ नोव्हेंबर २०१७ 
  • साय. ६ ते ८  
  • स्थळ:एस एम जोशी फॉउंडेशन हॉल, नवी पेठ पुणे.  
  • अधिक वाचा