कार्यक्रम

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

मागील कार्यक्रम

०१ जुलै २०१७

पुस्तक प्रकाशन आणि ईद मिलन: मुक्त चर्चा  
प्रमुख पाहुणे :
मा. मनिषा गुप्ते, डॉ. मनोहर जाधव आणि  
ईला कांबळी
 
स्थळ : साधना मीडिया सेंटर 
वेळ : दि.१ जुलै २०१७, शनिवार,सायं ५:३० वा.

२५ मे २०१७

 

रा. ग. जाधव स्मृती व्याख्यान

 

विषय : आजचा मराठी साहित्य-समीक्षाव्यवहार
वक्त्या : रेखा इनामदार - साने
अध्यक्ष : विनय हर्डीकर
वेळ : गुरुवार, २५ मे २०१७
 सायंकाळी ६:३० 

 

स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषद - पुणे ३०

०३ मे २०१७

हमीद दलवाई यांच्या ४०व्या स्मृतिदिनी चर्चासत्र व पुरस्कार वितरण समारंभ ... 

विषय : हमीद दलवाईंचे ललित व वैचारिक लेखन.

सहभागी वक्ते : भाई वैद्य, मेहरुन्निसा दलवाई,न्या. हेमंत गोखले,अजमल कलाम 
विनय हर्डीकर, सय्यदभाई, अब्दुल कादर मुकादम आणि चळवळीतील कार्यकर्ते... 
वेळ :बुधवार - दि ३ मे २०१७

सकाळी - १०:३० ते सायंकाळी  ५:३० 

स्थळ : एस.एम. जोशी फॉउंडेशन