सॉक्रेटिसचा मृत्यू नरहर कुरुंदकर

सॉक्रेटिस हा प्राचीन काळातील ग्रीस देशाचा एक तत्त्वज्ञ. युरोपच्या सर्व ज्ञान विज्ञानाचा महान उगम म्हणून ज्या अॅरिस्टॉटलकडे पाहिले जाते, त्याचा गुरू प्लेटो आणि प्लेटोचा गुरू सॉक्रेटिस होता. सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान नेमके काय होते ते सांगता येत नाही. कारण, आपणासमोर सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान प्लेटोच्या संवादातून येऊन पोहोचलेले आहे.

अधिक वाचा

परिणाम लेखक करतात, पुरस्कार नाही रामचंद्र गुहा

लेखक व विचारवंत यांच्या अगदी ठरवून व नियोजनबद्ध केल्या जात असलेल्या हत्या, हे भारताला नवे आहे. पूर्वी पुस्तकांवर बंदी घातली जात असे, संगीत – कला महोत्सव उधळून लावले जात असत, आणि चित्रपटांवर सेन्सॉरची कात्री चालवली जात असे. आता मात्र लेखक – विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत, त्यांचे विचार मांडू नयेत म्हणून !

अधिक वाचा

कार्यक्रम

  • २५ नोवेंबर २०१५
  • दक्षिणायन

    (गुजरात व महाराष्ट्रातील साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते आणि अभ्यासक यांचे विचारमंथन)

    दिनांक....

  • १२ ऑक्टोबर २०१५
  • डॉ. सदानंद मोरे लिखित 'उंबरठ्यावर' या पुस्तकाचे प्रकाशन.

  • अधिक वाचा